Madhuras Recipe | Shalecha Dabba Combo Set of 3 Books | Choti Sutti + Mothi Sutti + 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan By Madhura Bachal
Madhuras Recipe | Shalecha Dabba Combo Set of 3 Books | Choti Sutti + Mothi Sutti + 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan By Madhura Bachal
Couldn't load pickup availability
1) शाळेचा डबा मोठी सुट्टी | पाने - ८० | 250/-
* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी '(शाळेचा डबा मोठी सुट्टी - मराठी या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा -मोठी छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.
2) शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी | पाने - ८० |250/-
* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.
3) ९० दिवसांचे आहार नियोजनपाने | पाने - 216| 499/-
यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. ९० दिवसांचे आहार नियोजन. चविष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. ५०० हुन अधिक अस्सल पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचा खजिना.. सरळ आणि सोप्या शब्दात मांडलेले पदार्थ. दिवसभर जेवणाला काय करायचे याचे उत्तर म्हणजे 'आहार नियोजन' हे पुस्तक. साध्या घरगुती पदार्थातून उत्तम चवीबरोबर सकस आहार मिळतो. हे सांगणारे मधुराताईंचे पदार्थ वाचकांना नक्कीच आवडतील! प्रत्येक गृहिणीच्या घरी असलेच पाहिजे असे पुस्तक. स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स असे बरेच काही...
Share
