Skip to product information
1 of 3

Madhuras Recipe - Shalecha Daba Chhoti Sutti By Madhura Bachal

Madhuras Recipe - Shalecha Daba Chhoti Sutti By Madhura Bachal

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 250.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी | मधुरा बाचल | पाने - ८० 

* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक.  * मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. * घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी. * पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. * मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. * 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं' या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'शाळेचा डब्बा - छोटी सुट्टी' हे पुस्तक. * अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.

View full details