Skip to product information
1 of 1

Madhuras Recipe - 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan By Madhura Bachal

Madhuras Recipe - 90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan By Madhura Bachal

Regular price Rs. 424.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 424.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. ९० दिवसांचे आहार नियोजन. चविष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. ५०० हुन अधिक अस्सल पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचा खजिना.. सरळ आणि सोप्या शब्दात मांडलेले पदार्थ. दिवसभर जेवणाला काय करायचे याचे उत्तर म्हणजे 'आहार नियोजन' हे पुस्तक. साध्या घरगुती पदार्थातून उत्तम चवीबरोबर सकस आहार मिळतो. हे सांगणारे मधुराताईंचे पदार्थ वाचकांना नक्कीच आवडतील! प्रत्येक गृहिणीच्या घरी असलेच पाहिजे असे पुस्तक. स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स असे बरेच काही...

View full details
Reviews
5.0
2 reviews
5
2
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
Recent
10
02/19/2025
D
DIPTI
पुस्तकाची प्रस्तावना वाचूनच खूप भारी वाटलं...जस जसे नुसते पुस्तकाची पाने पालटली तसे फोटो बघून कधी एकदाच जेवण बनविते अस झालय ..मस्तच..नाद खुळा..
12/13/2024
D
Dsfccz
Nice