Madhuras Recipe -1 Kilochya Pramanat Sananche 101 Marathi Padarth By Madhura Bachal
Madhuras Recipe -1 Kilochya Pramanat Sananche 101 Marathi Padarth By Madhura Bachal
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घराघरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे प्रत्येक सणानुसार आणि ऋतूनुसार खाद्यपदार्थ . कोणत्याही सणावाराला मराठी घराघरात गोडाधोडाचे पदार्थ बनवणे हि परंपरा आहे. सणांचे पदार्थ मापात कसे बनवायचे हा प्रत्येक गृहिणीला पडलेला मोठा प्रश्न ? याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे "१ किलोच्या प्रमाणात, सणांचे १०१ मराठी पदार्थ" . हे सर्व पदार्थ १ किलोच्या प्रमाणात कसे बनवायचे यासाठी प्रत्येक गृहिणीकडे असलेच पाहिजे असे पुस्तक. प्रत्येक ऋतूची माहिती आणि त्यानुसार असणारे पदार्थ. नेहमीच्या पदार्थांसोबत काही विस्मरणात गेलेल्या किंवा मागे पडलेल्या पदार्थांच्या रेसिपीज. साध्या आणि सोप्या शब्दात मांडलेल्या पौष्टिक रेसिपी.