Skip to product information
1 of 1

Madhav Satvalekar - Rameshchandra Patkar (माधव सातवळेकर - रमेशचंद्र पाटकर)

Madhav Satvalekar - Rameshchandra Patkar (माधव सातवळेकर - रमेशचंद्र पाटकर)

Regular price Rs. 280.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 280.00
7% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

रमेशचंद्र पाटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून सातवळेकरांचं व्यक्तिमत्त्व, चित्रकार म्हणून त्यांची जडणघडण, सौंदर्यदृष्टी इत्यादी गोष्टी दिसून येतात. यासोबत सातवळेकरांच्या समर्थ कुंचल्यातून निर्माण झालेली चित्रं यात सामाविष्ट करण्यात आली आहेत.

सातवळेकरांच्या खास शैलीतली स्केचिंग, न्यूड्स, लँडस्केप्स, फिगर ड्रॉईंग, पोर्ट्रेट्स अशा विविध विषयांची चित्रं या पुस्तकात अभ्यासता येतील.

View full details