1
/
of
1
Made in India By Milind Soman And Roopa Pai (‘मेड इन इंडिया – आठवणींचे आकाश’)
Made in India By Milind Soman And Roopa Pai (‘मेड इन इंडिया – आठवणींचे आकाश’)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मेड इन इंडिया – आठवणींचे आकाश’ हे मिलिंद सोमण यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवणारं पुस्तक आहे. मिलिंद सोमण यांच्या आयुष्याला अनपेक्षित अशी अनेक वळणं लागली. वयाच्या बावीस-तेवीस वर्षांपर्यंत पोहणं हेच जग असलेल्या, त्यात देशपातळीवर अव्वल असलेल्या मिलिंद सोमण या खेळाडूच्या आयुष्यात खेळातलं राजकारण येतं आणि तिथून त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, हे वाचणं अतिशय रंजक आहे. समोर आलेल्या संधीचं आव्हान स्वीकारण्याची मानसिकता असल्यामुळे त्यांनी अनेक क्षेत्रांत मुशाफिरी केली. त्यांच्या पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेतील सहभागाचा रोचक वृत्तांत आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याचा रोचक प्रवास समांतर पद्धतीने पुस्तकात वाचायला मिळतो
Share
