1
/
of
1
Lust For Mumbai By Vishwas Patil (लस्ट फॉर मुंबई )
Lust For Mumbai By Vishwas Patil (लस्ट फॉर मुंबई )
Regular price
Rs. 723.00
Regular price
Rs. 850.00
Sale price
Rs. 723.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
परेल लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन उसासे....
संपाच्या सुलतानीनं गिरणगावला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैया दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळ्या उखडल्या.
तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक कटोरी ठणकती महागाथा.......
Share
