1
/
of
1
Likhita Japa - Guru Mantra By Sri M (Marathi)
Likhita Japa - Guru Mantra By Sri M (Marathi)
Regular price
Rs. 424.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 424.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः या मंत्राची पवित्र कंपने तुमच्या स्वत्वात प्रतिध्वनित होते व गुरूच्या तेजस्वी प्रकाशाने तुमचा मार्ग उजळून निघतो.
या पुस्तकात कोणतीही कार्यपद्धती किंवा तंत्र सांगण्यात आलेले नाही – हे एका नातेसंबंधासाठीचे आमंत्रण आहे.
विचारपूर्वक केलेली संरचना, पवित्र उद्देश आणि आध्यात्मिक जोड यांद्वारे भक्त मंडळींना त्यांच्या साधनेत आधार मिळावा, गुरुतत्त्वाशी त्यांचे असलेले नाते अधिक दृढ व्हावे व त्यांनी श्री एम यांच्या जीवित परंपरेचा आदर करावा, या पुस्तकामागील ध्येय व उद्देश हाच आहे.
Share
