1
/
of
1
Latadidi By Dwarkanath Sanzgiri
Latadidi By Dwarkanath Sanzgiri
Regular price
Rs. 272.00
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 272.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
देवळात देव उभा आहे;वर्षानुवर्षं भाविक दर्शन घेतायत आणि दर्शनाचं पुण्य कमावतायत.देवाचा आशीर्वाद कधी कमी होत नाही.अगदी तसाच आहे, भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्वर- अखंड, अभंग.भक्तांची रांग कितीही मोठी असली, तरीही न आटणारा तो स्वरांचा प्रसाद आहे.
Share
