Kya Haal Sunava By Mohan Narendra, Yashodhara Katkar (Translator) (क्या हाल सुनावाँ)
Kya Haal Sunava By Mohan Narendra, Yashodhara Katkar (Translator) (क्या हाल सुनावाँ)
Couldn't load pickup availability
"डॉ. नरेन्द्र मोहन यांच्या आत्मकथेची ही पुढील कडी ‘स्व’च्या परिघात फिरणारी - त्यांच्या वैयक्तिक जीवनातली सुख-दु:खे-कटुता - समाज आणि राजकारणातल्या कठीण प्रश्नांचा ऊहापोह - सखोल आत्मविश्लेषण - दोन आणीबाणींमधल्या कालखंडाचे चित्रण – बालपण-तारुण्य-दुसऱ्या आणीबाणीपर्यंतचा वैयक्तिक-कौटुंबिक त्रास आणि तणाव – दहशतमय वातावरणात सुन्न झालेला देश या सोबतच त्यांच्या आयुष्यातल्या व्यक्ती, प्रसंग घटना, प्रवास आणि आठवणींची शृंखला - सुख आणि दु:ख, आनंद आणि वेदनेचीही शृंखला काल-यात्रीची साथ करत स्मृतींच्या अवकाशात भरारी घेते. ‘कमबख्त निंदर’मधला निंदर इथेही आहे; परंतु तो लपाछपी खेळतो आणि प्रश्नात टाकत जातो. या सगळ्या भावानिक गदारोळात डॉ. नरेन्द्र मोहन यांचे आंतर-बाह्य होणारे हाल अंतर्मन पोखरतात. सर्वांनी निश्चितच वाचावी अशी एक उत्कृष्ट आत्मकथा आपल्या भेटीला! "
Share
