Skip to product information
1 of 1

Krushi Paryatan (कृषी पर्यटन)

Krushi Paryatan (कृषी पर्यटन)

Regular price Rs. 198.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 198.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

Krushi Paryatan (कृषी पर्यटन)

लेखक -  मनोज हाडावले 
पाने- ११२

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने कृषी पर्यटन हा येथील महत्त्वाचा शेतीपूरक उद्योग ठरू शकतो. त्यासाठी कृषी आधारित पर्यटनाची आवड हवी, कृषी जीवनाचा इतिहास आणि भूगोलाचा शास्त्रशुद्ध अभ्यास हवा. तो असेल तर कृषी पर्यटन हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.

कृषी पर्यटनाचे शास्त्र समजावून सांगणारे, कृषी पर्यटनातील व्यावसायिक संधी, कायदेशीर अनिवार्यता, आणि कृषी पर्यटनासाठी आवश्यक आर्थिक नियोजन याविषयी परिपूर्ण माहिती देणारे कृषी पर्यटनाचे यशस्वी मॉडेल राबवणारे उद्योजक मनोज हाडवळे लिखित उपयुक्त पुस्तक : कृषी पर्यटन, एक शेतीपूरक व्यवसाय.

View full details