1
/
of
2
Krudhyati By Dr. Hrushikesh Bodhe (कृध्यती)
Krudhyati By Dr. Hrushikesh Bodhe (कृध्यती)
Regular price
Rs. 298.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 298.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मानवतेच्या कल्याणासाठी महाभारतासमान विध्वंस पुन्हा होऊ नये, हे गरजेचे होते. याच उद्देशाने श्रीकृष्णाने दैवी अस्त्रे सुरक्षित ठेवण्याची सोय केली होती; परंतु सत्तेच्या लोभापायी मनुष्य कोणताही थर गाठू शकतो, हे कृष्णमृत्यूपश्चात सातशे वर्षातच समजले. कृध्यति, हा दैवी शक्तीने भरलेला एक असा विक्षिप्त गुन्हेगार उदयास आला, ज्याचे लक्ष्य शत्रू राज्यातील गर्भाचा वध करणे, हे होते. हा योद्धा जर ‘विश्वधुरंधर’ स्पर्धा जिंकून इंद्रपदी बसल बसला, तर समग्र आर्यावर्ताचा सर्वनाश होणार हे निश्चित. या दैवी शक्तीने उन्मत्त विक्षिप्त गुन्हेगाराला सेनापती वीरसेन रोखू शकेल का?
Share
