1
/
of
1
Kovalya Unhat By Kashiram Sakharam Bore (कोवळ्या उन्हात)
Kovalya Unhat By Kashiram Sakharam Bore (कोवळ्या उन्हात)
Regular price
Rs. 111.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 111.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
‘कोवळ्या उन्हात’ या कवितासंग्रहात कवी काशिराम बोरे यांनी लोभस बालकविता लिहिल्या आहेत.
- शिक्षक असल्यामुळे बालमनाच्या विविध नोंदी या कवितातून जिवंत करण्यात कवी बोरे यांची कविता यशस्वी ठरते.
- या संग्रहात वाचनसुलभ कवितांमधून निसर्गाची कोवळी रूपे कवीने नजाकतीने मांडली आहेत.
- निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता स्वच्छंदी बालमनाच्या मोहक गंधाने गंधाळलेल्या आहेत.
- बालकांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासात भर घालणाऱ्या या कविता आहेत.
Share
