Skip to product information
1 of 1

....Kon Dakhvil Vat By Shrinivas Belsare (...कोण दाखवील वाट)

....Kon Dakhvil Vat By Shrinivas Belsare (...कोण दाखवील वाट)

Regular price Rs. 323.00
Regular price Rs. 380.00 Sale price Rs. 323.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

आजच्या गुंतागुंतीच्या, सतत बदलणाऱ्या जगात अनेकदा रास्ता हरवल्यासारखे वाटू लागते. 
मग ती करियर असो, व्यक्तिगत नाती असोत, मैत्री असोत, अगदी अध्यात्मिक प्रगतीमधील शंका असोत. 
'गुरुविण कोण दाखवील वाट' या कबीरदासजींच्या भाजनातले महत्वाचे शब्द होते - 'कोण दाखवील वाट?'
श्रीनिवास बेलसरे यांचे हे पुस्तक त्याच शोधाचा मागोवा आहे. 
हे पुस्तक अनेक बाबतीत, जगभरच्या नव्या जुन्या विचारवंतांचे चिंतन समोर ठेवून कुणालाही, 
कोणत्याही बाबतीत वाट दाखवणारे ठरेल अशी मला खात्री आहे.     

View full details