Skip to product information
1 of 1

Khaskhas By Sudha Risbud (खसखस)

Khaskhas By Sudha Risbud (खसखस)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Quantity

आधुनिक काळात जन्माला येणारी नवी पिढी आणि पूर्वायुष्यातील अनुभवांची शिदोरी सोबत असलेली जुनी पिढी ह्या दोघांच्या आयुष्यातील दोन टोकांच्या अनुभवातून निर्माण होणारी विसंगती अशा काही कल्पनांमधून सुचत गेलीली लेखचित्रे वाचकांसमोर ठेवली आहेत. नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात ही लेखचित्रे एखादी तरी स्मितरेषा क्षणभर वाचकांच्या चेहऱ्यावर रेखतील.

View full details