1
/
of
1
Khandoba By Nitin Thorat
Khandoba By Nitin Thorat
Regular price
Rs. 272.00
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 272.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
देवत्वाच्या मखमली पांघरुणात कुणाला आपला कल्पेतिहास विस्तवी डागण्या देत असेल तर काय करावं ? खऱ्या शब्दाला कोरडेपणाचा शाप असतो, म्हणूनच अशा कोरड्याठक शब्दांनी नाजूक मनाच्या भाविकांच्या मनातील रेशमी भावना उसवण्याची मला भीतीही सतावते. लाखोंच्या धर्मश्रद्धाळ अस्तित्वाला तडा जाईल की काय अशी शंकाही माझ्यासमोर उभी ठाकते.
Share
