1
/
of
1
Khajana By Nitin Thorat (खजाना)
Khajana By Nitin Thorat (खजाना)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
११ मार्च १७९५ रोजी खर्ड्याची लढाई झाली. जामखेडमधील खर्डा किल्ल्यात निजामाला मराठ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली. तीन कोटी रुपयांचा तह करून मानहानीकारक पराभव कपाळावर चिटकवून निझाम मायघरी गेला. पण,त्याचा जीव याच मराठी भूमीत अडकून पडला होता. कारण होता,निझामी वंशपरंपरेने चालत आलेला बहुमूल्य हिऱ्यांचा हार.
आजही तो हिऱ्यांचा हार आपल्या मराठी भूमीत दडलेला आहे आणि त्याची आजची किंमत आहे आठ हजार कोटी.
Share
