Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
तो त्या गिधाडाकडे पाहात होता... अगदी शेवटपर्यंत ! तिथे अडीच - तीन वर्षाच्या बाळाच्या हाडांचा सांगाडा पाण्यावर हेलकावत होता! सिद्धार्थने सर्कन आपली नजर वळवली... त्याच्या बाजूला ते मूल कधी येऊन थांबल होत याचंही त्याला भान नव्हत. मुलगाही त्या हाडाच्या सांगाड्या कडे बघत असावा. सिद्धार्थने त्याचे डोळे झाकले. तो गुढग्यावर बसला. दोन्ही हातांनी त्याचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर पाहात म्हणाला, " भीती वाटतेय?" मुलाने मान हलवून होकार दिला. त्याचे डोळे डबडबून आले होते. त्याच्या नजरेला नजर भितावून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला, " घाबरू नकोस... जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत, म्हणूनच आपण मारायचं नाही ... आपल्याला जिवंत राहवंच लागेल !" एका सत्य घटनेवर आधारीत....
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books