Kaveri Khoryatil Yakshanagari By Setumadhavrao Pagdi (कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी)
Kaveri Khoryatil Yakshanagari By Setumadhavrao Pagdi (कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी)
Couldn't load pickup availability
अनुक्रम : १. तंजावरचे मराठी राज्य २. तंजावरचा बृहदीश्वर शिलालेख ३. शिलालेखातील शाह-शिवाजी संबंध ४. तंजावरचे शहाजी राजे ५. शिलालेखातील मोगल-मराठा संघर्ष ६. रायभान भोसले आणि औरंगजेब ७. तंजावरच्या भोसल्यांपुढील धर्मविषयक प्रश्न ८. शहाजी राजेलिखित नाटक ९. गंगाधर वाजपेयी आणि तंजावरकर राजे १०. श्रीधर व्यंकट याचे 'शाहजेंद्र विलास' ११. भीमराव गोस्वामी १२. 'भास्करविलास' १३. 'शरभराजविलास’ १४. तंजावरचा थोर संस्कृतज्ञ घनश्याम पंडित १५. घनश्याम पंडिताचे 'राहूदय' नाटक १६. तंजावरचा नंदादीप समर्थशिष्य भीमस्वामी १७. तंजावरी नाट्यसंशोधन महर्षी १८. राणी अपरूपाबाई आणि तंजावरची राज्यक्रांती १९. तंजावरच्या विश्वासघातकी किल्लेदाराचा शेवट २०. तंजावरचे दुर्मिळ काव्य २१. कृष्णस्वामी महाडिक यांचे 'प्रतापसिंह चरित्र' २२. तंजावरचा राजा तुळजेंद्र २३. तुळजेंद्र राजाची करुणास्पद याचिका २४. राजा अमरसिंह २५. तमिळनाडमधील वेदोजी भास्कर जहागीरदार घराणे २६. सरफोजी भोसले २७. तंजावरच्या राजाचे मराठी नाटक 'कुरवंजी' २८. तंजावरकर कवी कोनेरात्मज २९. एकोजी राजांचे मराठी 'शाकुंतल' ३०. तंजावरच्या रामदास पंथीयांची साहित्यसेवा
Share
