1
/
of
2
Katha Shivachi (कथा शिवाची)
Katha Shivachi (कथा शिवाची)
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 169.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
त्रिदेवांपैकी एक मुख्य आधारस्तंभ असलेला शिव हा या सृष्टीचा निर्माताही आहे आणि संहारकही ! तोच या ब्रह्मांडाचा समतोल राखतो.
शिवाला 'सृष्टीचा संरक्षक' म्हणून का ओळखतात, हे या कॉमिक मधून कळते. शिवाच्या अशाच अनेक कथा यात वाचायला आणि अनुभवायला मिळतील. पानापानांतून उलगडत जाणारा, शिवाच्या जीवनाचा हा रमणीय चित्रप्रवास, प्राचीन आणि आधुनिक काळाची सुंदर सांगड घालतो.
Share
