Skip to product information
1 of 2

Katha Shivachi (कथा शिवाची)

Katha Shivachi (कथा शिवाची)

Regular price Rs. 169.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 169.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

त्रिदेवांपैकी एक मुख्य आधारस्तंभ शिव हा या सृष्ठीचा निर्माताही आहे आणि संहारकही ! तोच या ब्रह्मांडाचा समतोल राखतो. 
शिवाला 'सृष्ठीचा संरक्षक' म्हणून का ओळखतात, हे या कॉमिक मधून कळते. शिवाच्या अश्याच अनेक कथा यात वाचायला आणि अनुभवायला मिळतील. पानापानांतून उलगडत जाणारा, शिवाच्या जीवनाचा हा रमणीय चत्रप्रवास, प्राचीन आणि आधुनिक काळाची सुंदर सांगड घालतो. 

View full details