1
/
of
2
Katha Hanumanachi (कथा हनुमानाची)
Katha Hanumanachi (कथा हनुमानाची)
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पराक्रमी, मुलांचा आवडता सुपरहिरो,
शक्ती आणि भक्तीचे प्रतीक--- हनुमान !
पिढ्यानपिढ्या सांगितलेल्या हनुमानाच्या भक्ती आणि धैर्याच्या गोष्टी या कॉमिकमध्ये मनमोहक आणि सुंदर चित्रांसोबत दाखवल्या आहेत. हे कॉमिक फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल.
बाळ हनुमानाच्या बाललीला ते तरुण हनुमानाच्या ज्ञानाच्या शोधाच्या प्रवासापर्यंत; साहसी कर्तृत्वापासून ते मोठ्या भावाप्रमाणे भीमाला धडा शिकवण्यापर्यंत प्रत्येक पान वाचकांना गुंतवून ठेवेल.
Share
