1
/
of
3
Katha Ganpati Chi ( कथा गणपतीची)
Katha Ganpati Chi ( कथा गणपतीची)
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
गणपती हा आपल्या सर्वांचा लाडका देव आहे. तो जसा बुद्धिवान आहे, तसाच स्वभावाने खोडकरही आणि त्याची सतत ज्ञान मिळवण्याची भूक ही त्याच्या भक्ती इतकीच खोल आहे.
गणपतीच्या जन्मापासून ते त्याला हत्तीचं डोकं कस मिळालं, त्याने आपला एक दात का तोडला, रिद्धी सिद्दीशी झालेलं त्याचं लग्न आणि त्याच्या आठ विविध रूपांबद्दलच्या अश्या कित्येक सुंदर गोष्टी या आकर्षक कॉमिक मधून सांगितल्या आहेत.
पुराणातील गोष्टी आणि कॉमिकच्या चाहत्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक सुंदर खजिनाच आहे.
Share
