Katha Durganchya Bhag 2 By Mahesh Tendulkar(कथा दुर्गांच्या भाग २)
Katha Durganchya Bhag 2 By Mahesh Tendulkar(कथा दुर्गांच्या भाग २)
Couldn't load pickup availability
सम्पूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोफतच देश परचक येताच निराधार, प्रजाभय होऊन उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावर राज्य असे कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शक्तिमान केला आणि आले परकत्रस्कूट, दुर्गस्थच परिहार केले. हे राज्य तर तीर्थक्ष केलासस्वामी (शिवाजी महाराज) यांनी दुर्गविस्तार निर्माण केले. जो जो देश स्वराज्यत न व्हाय त्या त्या देशी स्थल-विशेष पाहून दुर्ग बांधले. त्याकडून आक्रमण करीत करीत सालौती अहिंवता- पासून कालपर्यंत निजकेन्द्र राज्य संपादले.
दुर्ग हाच राज्य, दुर्ग म्हणजेच राज्याचे मूळ, दुर्ग म्हणजे खजिना, दुर्ग म्हणजे सैन्याचे बल, दुर्ग म्हणजे राज्यलक्ष्मी, दुर्ग म्हणजे आपली वसतीस्थाने, दुर्ग म्हणजे सुखनिद्रा। निष्कर्ष दुर्ग म्हणजे आपल्या प्राणरक्षक। असे पूर्ण चिंतिले आपण कोणाचे भारस्वार न रहाता आहे त्याचे संरक्षण करणे व तुर्त बांधण्याचा ह्यावास स्वत:च करणे, कोणाचाही विश्वास मानू नये.’— हुकुमतपन्हा रामचंद्र निळकंठ बावडेकर
Share
