Katha Durganchya Bhag 1 By Mahesh Tendulkar (कथा दुर्गांच्या भाग १)
Katha Durganchya Bhag 1 By Mahesh Tendulkar (कथा दुर्गांच्या भाग १)
Couldn't load pickup availability
अग्नी आणि पृथ्वी यांच्या धूर्त प्रणयातून सहाद्री जन्मास आला. पोषणाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सहाद्री. त्याच्या आवडीनिवडी आणि खोली पुरुषी आहेत. त्याचे खेळणे चित्तवेधक पुरुषी आहे. त्याच बाकीचे नाजूकपणाला जागाच नाही. अति प्रखर, अति राकट, अति दर्पक आणि अति क्रौर्यमिश्र पण कधी काळी कुणा शिल्पकारांनी सहाद्रीच्या कणात सुंदर आणि नाजूक लेणी खोदली. त्याच्या आतीत अन् पीठडेत रहातां दुर्लक्ष लागून येये, म्हणून मराठी मुलांनी त्याच्या दंडार जंजीरच्या खोडांभोवती आणि कौलाच्या घरेगुतीच्या घड्या भेट्या बांधल्या, त्याच्या उंचावर कुणी समर्थ भवल्याचा टाक घातला. मुनगाटर किल्ल्यां-कोटांद्वारे केलेली घातली सहाद्रीच्या खांबांवरच विशाल आहे, तितक्याच तो आव्हड आणि खडिव आहे. त्याच्या ध्रुव खांबांवर असे कपील कडे फुटलेले आहेत की तेथून खाली डोकावता नाही. मुष्क धरणे वसवता येत नाही त्याच्या बारीक खांबावर खांब आहे दोन हाताच्या बलाखूंद्याच्या आत शिलाखांबाच्या ओटावर मग त्या आवात घुमतो, न एकाळा. पावसाळ्यात शिलाखांब मंगाळीला सहाद्री सतत निघंड असतो. चार महिने त्याचे महानान झुक असते. हे त्याचे स्नानोदक खळखळ उडता मारत त्याच्या अंगाखाल खाली येत असते. त्याच्या अंगाभोवती तांबडी माती वा महानानात धुंन निघते. दिवाळी संपली की, सहाद्रीचा हा स्नानसोहळा संपतो, त्या हसत्या मेघमाला सहाद्रीच्या अंगावर हिवागार शेला पांघरतात. त्याच्या आडवा भकदर छाटतात तो हिवस शेला फारसा शोभतो. हा थाटाचा शेला सहाद्रीतली पांघरुन त्या मेघमांना त्याचा निरोप देतात.. — शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
Share
