Skip to product information
1 of 1

Karmveer Annaa By Ravindra Gole (कर्मवीर अण्णा)

Karmveer Annaa By Ravindra Gole (कर्मवीर अण्णा)

Regular price Rs. 63.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 63.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

क्रिकेटर, फिल्मस्टार हे आपल्या मुलांना माहीत असतात, पण आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या समाजसुधारकांची त्यांना ओळखदेखील नसते. यात मुलांचं काही चुकतं का ? तर नाही. आपण पालकच कुठे तरी कमी पडतो. म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य विनोबा भावे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पंजाबराव देशमुख, श्री. म. माटे, स्वामी रामानंद तीर्थ, सी.डी. देशमुख या महापुरुषांच्या कार्याचा गौरव आणि परिचय उद्याच्या सक्षम नागरिकांना करून देण्यासाठी 'विवेक प्रकाशन' घेऊन येत आहे... सात पुस्तकांचा संच 'समाजशिल्पी'

View full details