Skip to product information
1 of 1

Karmaveer Bhaurao Patil Yanchi Shikshanvishayak Patre : Ek Aakalan By Dr. Sudam Mandage(कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन)

Karmaveer Bhaurao Patil Yanchi Shikshanvishayak Patre : Ek Aakalan By Dr. Sudam Mandage(कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

- स्वावलंबी शिक्षण, चारित्र्य संवर्धन, अस्पृश्यवर्गाचे शिक्षण व उन्नती आणि समग्र रयतेचे शिक्षण या मूल्याधिष्ठित ध्येयांचा वेध घेणारी चिंतनशील मांडणी लेखकाने यात केलेली आहे.
- कर्मवीरांनी आयुष्यभर अंगीकारलेल्या जीवनमूल्यांविषयीची लेखकाने या पुस्तकात प्रसंगपरत्वे नोंदवलेली भाष्ये अतिशय प्रगल्भ व नव्या विचारांना चालना देणारी असून, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.
- कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. मांडगे यांनी काटेकोर संशोधन आणि सखोल चिंतन यांच्या साहाय्याने भाऊराव पाटील यांचे अलक्षित पैलू वाचकांसमोर आणले आहेत.
- निखळ संशोधकीय प्रेरणा, वैविध्यपूर्ण संदर्भांचा चिकित्सक वेध, वस्तुनिष्ठ तरीही वेधक भाषा यांच्या बळावर हे संशोधनपर पुस्तक चिकित्सक संशोधनाचा नवा वस्तुपाठ मांडते.

View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts