Skip to product information
1 of 1

Kar Ke Dekho By Sada Dumbare (कर के देखो)

Kar Ke Dekho By Sada Dumbare (कर के देखो)

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

कोणतीही गोष्ट करुन पाहावी का, या प्रश्नावर महात्मा गांधींचं म्हणणं असे- कर के देखो आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. या प्रश्नांना सामोरं कसं जायचं, ते आपल्याला कळेनासं झालं आहे. मात्र आपल्यातलीच काही माणसं आपापल्या पद्धतीने या प्रश्नांवर उत्तरं शोधत आहेत. आपलं जगणं अधिक चांगलं होण्यासाठी काही मार्ग सुचवत आहेत. 'साप्ताहिक सकाळ' या नामवंत साप्ताहिकाच्या वार्षिक समारंभात केलेल्या भाषणांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही कृतिशील, ख्यातकीर्त माणसंही आपल्याला सांगत आहेत.

View full details