1
/
of
1
Kanmantra Aai Babansathi By Manoj Ambike
Kanmantra Aai Babansathi By Manoj Ambike
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
आई-वडील हे मुलांचे पहिले गुरु असतात. मुलांचं उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यात पालाकांचा वाटा सिंहाचा असतो. मात्र, त्यासाठी प्रथम पालकांनी सक्षम, विचारी, सुजाण असावं लागतं, पालकांचं व्यक्तिमत्व कोण घडविणार? मनोज अंबिके यांनी सुजाण पालक घडविण्यासाठी या पुस्तकातून मार्गदर्शन केलं आहे. मुलांना मिळणारे यश, पालकांच्या जमाती, मुलांनी पालकांचे ऐकावे का? मोठेपणी मुलांनी काय बनावं?, मलाही आदर हवा, मुलांच्या मनातले ओळखायचे तंत्र, नेतृत्वगुणाचा विकास, मुलांचं टीव्ही पाहाणं बंद कसं करावं?, मुलांचा हट्टीपणा दूर कसा करावा अशा प्रश्नांचा वेध पुस्त्कातून घेतला आहे.
Share
