Skip to product information
1 of 1

|| Kalpavruksha || - Uttarardha By B. D. Kher (|| कल्पवृक्ष || - उत्तरार्ध)

|| Kalpavruksha || - Uttarardha By B. D. Kher (|| कल्पवृक्ष || - उत्तरार्ध)

Regular price Rs. 554.00
Regular price Rs. 630.00 Sale price Rs. 554.00
12% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

भारतीयांच्या सांस्कृतिक साहित्यात महाभारताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगातील सर्व महाकाव्यात विस्ताराने आणि आशयाने महाभारत सर्वश्रेष्ठ आहे. 'जे नाही महाभारती ते नाहीच जगत्रयी' असं जे म्हटलं जातं ते या महाभारतावरील कादंबरीसाठी समर्पक ठरतं! महाभारताचा संपूर्ण कालपट रंगवणारी प्रासादिक भाषेत लिहिलेली ही द्विभागीय विराट कादंबरी 'कल्पवृक्ष' वाचकांना मूळ महाभारत वाचल्याची अनुभूती देणारी ठरेल. स्वत:चे कल्पित प्रसंग रंगवण्यापेक्षा महर्षी व्यासांच्या मूळ महाभारताशी प्रामाणिक राहून लिहिलेली ही 'बेस्ट सेलर' कादंबरी आपल्याला त्या विश्वात घेऊन जाईल. 'कल्पवृक्ष'च्या छायेत बसल्यानंतर कोणालाही ऐच्छिक फलप्राप्ती होत असते. प्रस्तुत कादंबरीच्या वाचनाने वाचकांना मूळ महाभारताचे सम्यक्दर्शन झाल्याशिवाय रहाणार नाही.

View full details