Kafkachi Shevatachi Preyasi By Cathy Diamant, Avadhut Dongre(Translator)(काफ्काची शेवटची प्रेयसी)
Kafkachi Shevatachi Preyasi By Cathy Diamant, Avadhut Dongre(Translator)(काफ्काची शेवटची प्रेयसी)
Couldn't load pickup availability
या बराच भाग काफ्का नि डोरा यांच्या नात्याबद्दलचा, पर्यायाने काफ्काच्या अखेरच्या काळाबद्दलचा आहे. काफ्का चाळीस वर्षांचा असताना मरण पावला. तेव्हा डोरा सव्वीस वर्षांची होती. तर काफ्काच्या निधनानंतर डोराच्या जगण्याचा प्रवास कसा झाला, याची कहाणी उर्वरित पुस्तकात आहे. जर्मनीत माझीनी घातलेला धुमाकूळ, कॅम्युनिस्ट पक्षाशी आणलेला डोराचा संपर्क, मुलगी मारियानसोबतच तिचं उत्कट नातं,काही काळ सेव्हिएत रशियात वास्तव्य, ज्यू संस्कृतीसंदर्भातल्या तिच्या आस्था, मग दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडमध्ये आश्रय शोधणं, मुलीच्या तब्यतीबाबतची तगमग - अश्या वाटांनी डोराचा जगणं पुढे गेलं. या प्रवासात काफ्काच्या आठवणी अखेरपर्यंत तिची सोबत करत राहिल्या. त्या आठवणी आणि डोराचा त्यानंतरच आयुष्य,याचा आलेख 'काफ्काची शेवटची प्रेयसी' मधून वाचायला मिळतो.
Share
