Skip to product information
1 of 1

Jwalamukhi By Anand Ghaisas (ज्वालामुखी)

Jwalamukhi By Anand Ghaisas (ज्वालामुखी)

Regular price Rs. 81.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 81.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

पृथ्वीवर प्रचंड विस्तार असलेले महासागर आहेतहिमाच्छादित शिखरे असणारे पर्वत आहेतहिरवीगार जंगलेकुरणे-शेतमळे आहेतपण अचानक एखाद्या जागी जमिनीतून तर कधी उंच पर्वतावरूनतर कधी एखाद्या टेकाडावरून आगीचा लोळ उठतोआगधूळ आणि धूर मोठा आवाज करत त्या उद्रेकातून बाहेर पडतातकाही काळ ही आतशबाजी सुरू राहतेमग तप्त शीलारसाचेलाव्हाचे ओढे वरून खाली वाहत येतातजे काही वाटेत येईल त्याची राख करत त्याला गाडून टाकत हा लाव्हा पुढे जात राहतोलाव्हा थंड होऊन त्याचे दगडी आवरण आसपासच्या प्रदेशावर पडल्यावरच हा प्रकार थांबतोहे सारे नुसते भीतिदायक नाहीतर हे उद्रेक तिथे आणि आसपास असणाऱ्या सगळ्या आहे चे नाही’ करून टाकतात.

ही एवढी आग डोंगराच्या आतून बाहेर येतेच कशी ? ती आधी असते कुठे ? ती का बाहेर येते ? हे पश्न पडणे साहजिकच आहेपण त्याचे योग्य वैज्ञानिक उत्तर मिळण्यासाठी शास्त्रज्ञ आजही जीव धोक्यात घालून प्रयोग करत आहेतकाही ठिकाणी यासाठी उत्खननही केले गेले आहेआजही असे ज्वालामुखीचे उद्रेक काही ठराविक ठिकाणी होताना दिसतातकाय वेगळे आहे त्या जागांमध्ये ? हे उद्रेक कधी होतात ते सांगता येईल का ?

अशा प्रश्नांची समर्पक वैज्ञानिक उत्तरे असणारेज्वालामुखींच्या शोधांबद्दलची सचित्र माहिती देणारे हे पुस्तकविद्यार्थीपालक आणि शिक्षकांनाही उपयुक्त ठरेलआपल्या विज्ञान विषयाच्या ग्रंथसंग्रहात कायमची मोलाची भर घालणारे ठरेल.

View full details