Skip to product information
1 of 1

Jo Gatit To Pragatit By Pravin Dhavane (जो गतीत तो प्रगतीत)

Jo Gatit To Pragatit By Pravin Dhavane (जो गतीत तो प्रगतीत)

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

बैठ्या जीवनशैलीमुळे, सहजप्राप्त सुखवस्तूपणामुळे धनाचे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. पण मनाचे प्रश्न मात्र वाढत आहेत. अशा वेळी पालक, शिक्षक आणि युवक, तसेच सकल समाजाला सृजनशील जीवनशैलीचे महत्त्व सांगणे आवश्यक वाटते. म्हणूनच भांबावलेल्या वर्तमानात श्रमाचे, साहित्य, ललितकला यांच्या आस्वादातून मिळणाऱ्या निर्मळ आनंदाचे, तसेच सामाजिक अध्यात्माचे महत्त्व सातत्याने सांगणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रातील उत्तुंग यशाचे रहस्य साधनेच्या सातत्यात आहे. खडकातून पाझरणारा निर्झर गतीत असतो, वाटेतील अडथळे निर्धाराने दूर करून तो नदीला, नि पुढे सागराला मिळतो. सारा निसर्ग सांगतो आहे, जो गतीत, तो प्रगतीत !

View full details