1
/
of
1
Jag Badalnara Baapmanus By Jagdish Ohol (जग बदलणारा बापमाणूस)
Jag Badalnara Baapmanus By Jagdish Ohol (जग बदलणारा बापमाणूस)
Regular price
Rs. 298.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 298.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आंबेडकर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी एकाच ज्ञान शाखेचा नव्हे तर विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करतात, त्यात पारंगत होतात. २२ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदव्या ते प्राप्त करतात. पुढे भारतात येऊन या देशाचे संविधान लिहितात आणि सर्वाना न्याय देतात, हे शून्यातून सुरुवात करणारे आणि जग जिंकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखक जगदीश ओहोळ यांनी 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकातून मांडले आहेत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाने वाचले पाहिजेत आणि आत्मसात केले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाला आदर्श आहेत.
Share
