1
/
of
1
Jadu By Rhonda Byrne (Author)
Jadu By Rhonda Byrne (Author)
Regular price
Rs. 425.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 425.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एकच शब्द सारे काही बदलून टाकणारा
गेल्या सुमारे वीस दशकांहून अधिक काळ एका पवित्र धर्मग्रंथामधील वचनांचे ज्यांनी वाचन केले, त्यांचापैकी बहुसंख्य लोकांनी त्याचाभोवती एक गुढतेचे वलय निर्माण केले. त्यांचा अर्थाबाबातही गोंधळ आणि गैरसमज निर्माण झाला. इतिहासातल्या काही थोडया लोकांना याची जाणीव झाली. त्यांना कळले की त्यातले शब्द हे एक कोड आहे, आणि एकदा का तुम्हाला ते सोडवता आले - त्याचे गुढ उकलता आले - की एक नवे जग तुम्हाला दिसू लागते.
असे हे जीवनच बदलून टाकणारे जग रॉन्डा बर्न त्यांचा जादू या पुस्तकातून खुले करतात. मग सुरु होतो २८ दिवसांचा एक अविश्वसनीय, आश्चर्यचकित करून टाकणारा प्रवास. या प्रवासात तुमच्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी या ज्ञानाचा कसा वापर करायचा हे त्या तुम्हाला शिकवतात.
Share
