Skip to product information
1 of 1

Itihasatil Navalkatha Bhag-1 By Dr. Avinash Sowani, Dr.Madhukar V. Sowani (इतिहासातील नवलकथा भाग १)

Itihasatil Navalkatha Bhag-1 By Dr. Avinash Sowani, Dr.Madhukar V. Sowani (इतिहासातील नवलकथा भाग १)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

मराठ्यांच्या इतिहासातील लहानमोठ्या नवलाईच्या कथांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात, अनेक वीरांच्या, मुत्सद्यांच्या आणि सर्वसामान्य परंतु असामान्य कामगिरी करणार्‍या सैनिकांच्या या कथा आहेत. पराक्रम, शौर्य, स्वामानिष्ठा, राज्यनिष्ठा, बलिदान आणि चातुर्य अशा विविध पैलूंनी सजलेल्या या कथा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
छत्रपती शिवरायांपासून ते पेशवाईअखेरपर्यंतच्या काळातील, मराठ्यांच्या इतिहासातील मनोरंजक, सुरस कथा सांगणारे हे इतिहासातील नवलकथा भाग १ पुस्तक, केवळा मोठ्यांनीच नव्हे तर, प्रत्येक मुलाने शाळकरी वयात वाचलेच पाहिजे. प्रत्येक कथेला साजेसे चित्र व माहिती आहे. म.वि. सोवनी व अविनाश म. सोवनी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे.

View full details