1
/
of
1
Itihas Marathi Balsahityacha By Madhav Rajguru (इतिहास मराठी बालसाहित्याचा)
Itihas Marathi Balsahityacha By Madhav Rajguru (इतिहास मराठी बालसाहित्याचा)
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘इतिहास मराठी बालसाहित्याचा’ या माधव राजगुरूलिखित पुस्तकात मराठी बालसाहित्याच्या उगमापासून ते २१व्या शतकाच्या दशकापर्यंतच्या बालसाहित्याचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. मराठीत एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून बालसाहित्याचा विचार सुरू झाला असला, तरी तत्पूर्वीच्या प्राचीन वाङ्मयात बालसाहित्याची बीजे आढळतात. त्याचा संदर्भ देऊन पुढे बालसाहित्याचा विकास कसा कसा होत गेला, यांचे टप्पे यात नमूद केलेले आढळतात. त्याच वेळी ते त्या त्या टप्प्यावरील साहित्यिकांची व त्यांच्या साहित्याची नोंदही करतात.
Share
