Investment Book set ( 5 books)
Investment Book set ( 5 books)
Couldn't load pickup availability
काय आहे या संचात ?
1) सर्वसामान्य गुंतवणूकदाराला माहिती असायला हव्यात अशा युक्तीच्या
गोष्टी
2) शेअर बाजारातल्या मूलभूत गोष्टींची सहज सोप्या भाषेत माहिती.
3) गुंतवणुकीच्या माध्यमातून आपली वेल्थ कशी वाढवायची याचं मार्गदर्शन.
4) महिलांमध्ये आर्थिक शहाणपण वाढवणारे गुंतवणूकविषयक धडे
5)‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ चा जनक बेंजामिन ग्रॅहॅमच्या गुंतवणूकविषयक तत्त्वांची
ओळख
हा संच आपल्या संग्रही असायलाच हवा. कारण...
योग्य गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण आपली वेल्थ वाढवू शकतो. अशा
गुंतवणुकीच्या अनेक संधी सर्वत्र उपलब्ध असतात पण त्या शोधण्याची दृष्टी असावी
लागते. ती दृष्टी मिळवण्यासाठी, असलेल्या दृष्टीला व्यापक करण्यासाठी आणि
समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या गुंतवणुकीचं मानस घडवण्यासाठी हा संच आपल्याजवळ
असायलाच हवा. कारण आर्थिक शहाणपण देणारा हा संच तुम्हाला श्रीमंतीच्या
मार्गावरून चालायलाही शिकवतो.
संचातील पुस्तकं
1)द इंटेलिजंट इन्व्हेस्टर,
2) लर्न टू अर्न
3)इन्व्हेस्टॉनॉमी
4) शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी
5)चला, करोडपती होऊ या
Share
