Intimate By V.P.Kale (इन्टिमेट)
Intimate By V.P.Kale (इन्टिमेट)
Regular price
Rs. 128.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 128.00
Unit price
/
per
माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बऱ्यावाईट स्वाभाविक भावना उदार अंत:करणानं समजून घेणं आणि आपल्या खास नर्ममुलायम, मिस्कील शैलीत त्या आविष्कृत करणं, हा श्रेष्ठ कथालेखक वपु काळे यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष. मुळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच प्रसन्न, आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे आविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते.