Ikigai By Yukari Mitsuhashi, Meena Shete-Sambhu(Translators) (इकिगाई)
Ikigai By Yukari Mitsuhashi, Meena Shete-Sambhu(Translators) (इकिगाई)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
इकिगाई हा शब्द दोन जपानी शब्दांपासून तयार झाला आहे. इकि म्हणजे आयुष्य आणि गाई म्हणजे मूल्य किंवा किंमत. त्यामुळे इकिगाई म्हणजे तुमचं जीवनमूल्य किंवा जीवनातील आनंद, सोप्या शब्दांत सांगायचं तर, तुम्हाला ज्या कारणामुळे सकाळी उठावंसं वाटतं, ते कारण म्हणजे इकिगाई