1
/
of
1
How to Stop worrying and start Living By Dale Carnegie, Dr. Vaishali Jundare(Translatos) हाऊ टू स्टॉप वरींग अँड स्टार्ट लिव्हिंग (मराठी)
How to Stop worrying and start Living By Dale Carnegie, Dr. Vaishali Jundare(Translatos) हाऊ टू स्टॉप वरींग अँड स्टार्ट लिव्हिंग (मराठी)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
डेल कार्नेगी या सुप्रसिद्ध लेखकाने 'हाऊ टू स्टॉप वरींग अँड स्टार्ट लिव्हिंग' या पुस्तकात चिंता करणे कसे थांबवायचे आणि उत्तम आयुष्य कसे जगायचे, यांबद्दल अतिशय व्यावहारिक सल्ले आणि उपयुक्त उपाय दिले आहेत. या पुस्तकातून तुम्ही खालील गोष्टी शिकता : थकवा टाळण्यासाठी कोणत्या सवयी लावून घ्याव्यात? दररोज सकारात्मक पद्धतीने कसे जगावे? निराशेवर मात कमी? जे अटळ आहे, त्याबरोबर दोन हात कसे करावेत? आयुष्य सुधारण्यासाठी निर्णय कसे घ्यावेत? खऱ्या आयुष्यातल्या उदाहरणांमुळे 'हाऊ टू स्टॉप वरींग अँड स्टार्ट लिव्हिंग' हे पुस्तक तुमच्यासाठी सुखी, आरोग्यदायी आणि चिंतेपासून मुक्त असं आयुष्य जगण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.
Share
