1
/
of
1
Hitlarche Mahayuddha By V G Kanitkar (हिटलरचे महायुद्ध)
Hitlarche Mahayuddha By V G Kanitkar (हिटलरचे महायुद्ध)
Regular price
Rs. 102.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 102.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
दुसरे महायुद्ध आणि हिटलरचा मृत्यू या घटनेला आज ७० वर्षे उलटून गेली, तरी या दोन्ही घटनांबद्दलची प्रचंड उत्सुकता जुन्या-नव्या पिढीच्या मनांत आजही आहे. हिटलर हा शब्द उद्गारल्यावर शुद्ध रक्तवाशिक श्रेष्ठतेच्या कल्पनेने लाखो स्यूंची कत्तल करणाऱ्या क्रूरकर्या हुकुमशहाची प्रतिमा फक्त डोळ्यांपुढे येते, या पुस्तकाने मात्र कोणताच पूर्वग्रह न ठेवता हिटलरख्या उदयास्ता संदर्भात दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास वस्तुनिष्ठपणे वाचकांपुढे मांड आहे. आत्यंतिक राष्ट्रबादाने भारलेल्या सामान्य आगसा सर्वोच्च स्थान मिळवण्याचे अथक प्रथम अतिमहत्त्वाकांक्षला कसे रक्तपाणी पाला है मनुवाण अथवणित करणारे आहे.
Share
