Skip to product information
1 of 1

Hidden Genius (Marathi) By Polina Marinova Pompiliyano, Sudarshan Athavale(Translators) हिडन जीनिअस (मराठी)

Hidden Genius (Marathi) By Polina Marinova Pompiliyano, Sudarshan Athavale(Translators) हिडन जीनिअस (मराठी)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

‘मोठे लोक’ आणि ‘अपवादात्मक असे मोठे लोक’ यांच्यामध्ये काय फरक असतो ? त्या काही मोठ्या लोकांना काय ‘अपवादात्मक’ बनवते ?

‘द प्रोफाइल’ या बातमीपत्रासाठी पोलिना यांनी पाच वर्षाच्या कालावधीत जगभरातील हजारो जास्त यशप्राप्ती केलेल्या लोकांच्या जीवनाचा केवळ अभ्यासच नाही, तर विश्लेषण केलं आहे. या लोकांनी त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं तर्काचा वापर करून कशी शोधली, अडचणींचा सामना करून त्या दूर कशा केल्या, रोजच्या कामात अडकून पडणारी स्वतःची निर्मितीक्षमता बंधमुक्त करून तिचा वापर नवनिर्मितीसाठी कसा केला, प्रचंड दबावाखाली असतानासुद्धा उत्तम कामं कशी केली याचा शोध घेतला आहे आणि त्या शोधप्रक्रियेमधून त्यांनी ते लोक केवळ मोठे नाहीत तर ‘अपवादात्मक मोठे कसे बनल, हे वाचकांना समजावून सांगितलं आहे.

सर्वोच्च दर्जाचे कार्य करणारे लोक महानता मिळवण्यासाठी युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर करत नाहीत. जगाकडे पाहण्याची, ते समजून घेण्याची जी एक मूलभूत अशी दृष्टी असते, ज्या मनाच्या चौकटी असतात, त्यांचा उपयोग करून करून ते जगात घडणारे बदल आत्मसात करतात नेहमी वापरात नसलेलं आपलं अंतःसामर्थ्य पूर्ण उपयोगात आणण्यासाठी आपल्यातील सुम गुण, बुद्धिमता। कशी बंधमुक्त करायची हे त्यांनी शिकून घेतलेल असत

View full details