Skip to product information
1 of 2

Hasyalogy By Dr. Ganesh Kute (हास्यालॉजी)

Hasyalogy By Dr. Ganesh Kute (हास्यालॉजी)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

डॉ. गणेशचे लिखाण हे मिलेनियल जनरेशन म्हणजे आमच्या पिढीच्या नजरेतून केलेले आहे. त्याचे निरीक्षण अतिशय अचूक असून आजच्या मध्यमवर्गीय जीवनातील बारकावे त्याने छान टिपले आहेत. त्याला मानवी स्वभावाची आणि नातेसंबंधाची सखोल जाण असल्याने, त्याची पात्रे ही जिवंत शब्दचित्रे ठरतात व आपल्याला थेट मराठवाड्यात घेऊन जातात. त्याच्या लेखनाचे वैशिष्ठ्य म्हणजे ते नर्मविनोदी, मार्मिक असून, आपल्या चेहऱ्यावर स्मित आणण्यास कारणीभूत ठरतेच, पण नकळत विचार करण्यासही प्रवृत्त करते. गणेशला लेखन प्रपंचासाठी मनापासून शुभेच्छा.

View full details