Skip to product information
1 of 1

Hasyakon Trikon By Sureshchandra Wagh (हास्यकोन त्रिकोण)

Hasyakon Trikon By Sureshchandra Wagh (हास्यकोन त्रिकोण)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

सुरेशचंद्र वाघ, भारतीय स्टेट बँकेतील सेवानिवृत्त शाखाव्यवस्थापक. १९८१ पासून कौटुंबिक, सामाजिक, विनोदी कथा, कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून भविष्याची चाहूल घेणाऱ्या उत्कंठावर्धक विज्ञान कथा सातत्याने प्रकाशित. साप्ताहिक सकाळ, लोकमत, आवाज, जत्रा, मोहिनी, मार्मिक, पैंजण, स्वराज्य, सागर यातून लेखन. 'बेड टी' आणि 'बेड टी डॉट. कॉम' ही वाचकांना खूप भावलेली विनोदी सदरेही लिहिली.

सेवानिवृत्तीनंतर "डोक्याचं सर्व्हिसिंग", "चलती का नाम किमया" आणि "चहा एके चहा" हे तीन लोकप्रिय विनोदी कथा संग्रह प्रसिद्ध. आज "हास्यकोन त्रिकोण" हा माझा चौथा विनोदी कथा संग्रह रसिक वाचकांना सादर.

View full details