Skip to product information
1 of 1

Haravlelee Trophy By Dilip Prabhavalkar (हरवलेली ट्रॉफी)

Haravlelee Trophy By Dilip Prabhavalkar (हरवलेली ट्रॉफी)

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

शारदा सहनिवास' म्हणजे 

सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. 

त्यात सगळ्यात भाव खाणार्या गोष्टी म्हणजे 

बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. 

‘आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' 

शारदा सहनिवासने कसा जिंकला ? 

तो करंडक हरवला कसा ? 

अन् त्याचा शोध कसा लागला ? 

या सार्याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ? 

दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत 

उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी !

View full details