Skip to product information
1 of 1

Granthdarshan (ग्रंथदर्शन)

Granthdarshan (ग्रंथदर्शन)

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 200.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

''ग्रंथदर्शन''

लेखक. डॉ. द. दि. पुंडे 

पाने :-१९६

या ग्रंथात म. वा. धोंड, श्री. मा. कुलकर्णी, स. रा. गाडगीळ, ह. श्री. शेणोलीकर, वा. के. लेले, रा. ग. जाधव, गं. ना. मोरजे, अ. वा. कुलकर्णी इत्यादी मान्यवर समीक्षक आणि वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, हरिभाऊ मोटे, पु. भा. भावे इत्यादी ख्यातनाम ललित लेखक यांच्या व अन्य काही समीक्षक व लेखक यांच्या पुस्तकांची द. दि. पुंडे यांनी घेतलेली शब्दरूप 'दर्शन' समाविष्ट आहेत. ही सगळी दर्शन भाविकपणे न घेता न घेता चिकित्सकपणे आणि त्याचवेळी सहृदयपणेही घेतलेली आहेत. त्यामुळे 'ग्रंथदर्शन' हे पुस्तक म्हणजे मराठी समीक्षेच्या वाचकांना आणि मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकांना वेगळीच अक्षरभेट ठरणारे आहे.

 

View full details