Skip to product information
1 of 1

Gosht Bappachya Murtichi By Radhika Tipanis (गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची- राधिका टिपणीस)

Gosht Bappachya Murtichi By Radhika Tipanis (गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची- राधिका टिपणीस)

Regular price Rs. 128.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 128.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

दरवर्षी गणेशोत्सव सुरू व्हायच्या दीड-दोन महिने आधीपासून सगळ्या बाजारपेठा छोट्या गणेशमूर्तींनी सजून जातातजेमतेम एकदीड फुटांच्या या मूर्तीइतक्या छोट्या मूर्तीपण किती देखण्याबोलके डोळेचेहर्यावर प्रसन्न आणि शांत भाव!

मनाला मोहून टाकणार्या बाप्पाच्या या मूर्ती आपल्या शहरातगावात कुठून येतातत्या कशा बनवल्या जातातहे जाणून घेऊ या मूर्ती बनवणार्या एका कारागीराकडूनच!

View full details