Good To Great By Jim Collins,Pradnya Kulkarni(Translator) (गुड टू ग्रेट (मराठी)
Good To Great By Jim Collins,Pradnya Kulkarni(Translator) (गुड टू ग्रेट (मराठी)
Couldn't load pickup availability
पुस्तकात काय आहे?
© सर्वोत्तमाचा शत्रू म्हणजे उत्तम असणं.
© पाचव्या पातळीवरचं नेतृत्व : नम्र तरीही आक्रमक नेता असणं आवश्यक.
© आधी कोण... मग काय? : योग्य लोकांची निवड करणं म्हणजे उत्तमतेच्या प्रवासाची सुरुवात.
© दाहक वास्तवाला सामोरे जा...
(तरीही विशास कायम ठेवा)
या विरोधाभासातला तोल जपला तर उत्तमतेचा प्रवास वेगाने होतो.
साळू कल्पना (तीन वर्तुळातला साधेपणा) ‘कशावर लक्ष केंद्रित करायचं' ती तुमच्या कंपनीसाठीची
कल्पना सापडणं फार गरजेचं असतं.
शिस्तीची संस्कृती : उत्तम कंपन्यांमधलं जादूई रसायन.
तांत्रिक वेगवर्धक - योग्य वापर करणं जमलं नाही तर तंत्रज्ञानाच्या सापळ्यात अडकाल.
प्रगतीचक्र आणि विनाशगती चक्र : सातत्याने टिकणारी आणि वाढणारी गती प्रगतीचक्राला कशामुळे
मिळते.
उत्तम ते सर्वोत्तम पासून दीर्घकाळ टिकणारं होणं - चांगल्या कंपनीपासून सुरुवात करून दीर्घकाळ
उत्तम राहणारी यशस्वी कंपनी कशी बनवायची.
Share
