1
/
of
1
Gondan Nakshi By Nayana Kulkarni ( गोंदण नक्षी - नयना कुलकर्णी )
Gondan Nakshi By Nayana Kulkarni ( गोंदण नक्षी - नयना कुलकर्णी )
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
गोंदण नक्षी - नयना कुलकर्णी
उभा तू, मीही उभी अव्यक्ताच्या काठावरती... मौना मधल्या किती क्षणांनी उदास झाल्या चांदण राती... ओढ अनावर गगनाची पण क्षितिजापाशी मिटते धरती... मनात जपते बन वेळूचे जरी अलगूज तुझ्याच ओठी... कितीदा उचंबळला सागर कितीदा उधाणलेली भरती... तरीही दोघे तसेच आपण अव्यक्ताच्या काठावरती...
Share
